Madhurya Chemicals (madhuryachemical) instagram photos and videos

Madhurya Chemicals
Madhurya Chemicals

Ayurvedic Top #1 "Shatamrut Chyavan" Supplement Food For Dairy Animals. Maharashtra's Best Herbal Product Suppliers To Farmer.

followers count:  108
followers rank: 0
likes count:  147
like rank:  0

Hype medias

Account rate

Mathematical model that shows the popularity of an account relative to others.

Statistics

0
Average likes per post
0
Average comments per post

Photos and videos ratio

0% videos
100% photos
पशुखाद्य व्यवसायासाठी आजच "शतांमृत च्यवन" ची मागणी करून नवीन वर्षात योग्य व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता. खाद्य आयुर्वेदिक असून दूध वाढीसाठी आणि जनावारांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. 

माधुर्य केमिकल कोपरगाव येथून आपल्या व्यवसायासाठी उपलब्ध होईल. 

नवद्योजक आणि शेतकरी युवक यांना खालील नंबर वर योग्य मार्गदर्शन मिळेल.

+918237522225 +919960051247

पशुखाद्य व्यवसायासाठी आजच "शतांमृत च्यवन" ची मागणी करून नवीन वर्षात योग्य व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता. खाद्य आयुर्वेदिक असून दूध वाढीसाठी आणि जनावारांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. माधुर्य केमिकल कोपरगाव येथून आपल्या व्यवसायासाठी उपलब्ध होईल. नवद्योजक आणि शेतकरी युवक यांना खालील नंबर वर योग्य मार्गदर्शन मिळेल. +918237522225 +919960051247 #shetkrari #shetkariraja_🌳🌴 #shetkari_pattern👳✌️ #shetkaribusiness #businessideas #businessman #businessindia #farmingbusiness #organicfarming

🟡 शतामृत च्यवन ची विशेषतः 
🌾भरपूर प्रोटिन्स, साखर , व ग्लुकोज ची परिपूर्णता . 
🌾नियमित वापरल्यास १ ते २ लीदूध व फॅट वाढते. 
🌾शरिरातील कॅल्शियम प्रमाण कायम राहते व शरीराची झीज भरून काढते. 
🌾परिपूर्ण आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर. 

💥भरपूर वापर व नफा कमवा 💥

अधिक माहितीसाठी आपल्याला खालील नंबरवर मार्गदर्शन मिळेल 
संपर्क : +91 8237522225 
 +91 9960051247 
 +91 7738393626 
www.madhuryachemicals.in

🟡 शतामृत च्यवन ची विशेषतः 🌾भरपूर प्रोटिन्स, साखर , व ग्लुकोज ची परिपूर्णता . 🌾नियमित वापरल्यास १ ते २ लीदूध व फॅट वाढते. 🌾शरिरातील कॅल्शियम प्रमाण कायम राहते व शरीराची झीज भरून काढते. 🌾परिपूर्ण आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर. 💥भरपूर वापर व नफा कमवा 💥 अधिक माहितीसाठी आपल्याला खालील नंबरवर मार्गदर्शन मिळेल संपर्क : +91 8237522225 +91 9960051247 +91 7738393626 www.madhuryachemicals.in #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargav #dealership #dealershipinmaharashtra #पशुआहार #पशुखाद्य #पशुजोडआहार

जर आपल्याला दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनासाठी पशु आहार पाहिजे असल्यास "शतांमृत च्यवन" हे नक्कीच उपयोगी पडणार आहे. सर्व समावेशक आणि परिपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले खाद्यान्य "शतांमृत च्यवन" शेतकऱ्यांना थेट होम डिलिव्हरी मिळेल.
contact-8237522225
www.madhuryachemicals.in

जर आपल्याला दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनासाठी पशु आहार पाहिजे असल्यास "शतांमृत च्यवन" हे नक्कीच उपयोगी पडणार आहे. सर्व समावेशक आणि परिपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले खाद्यान्य "शतांमृत च्यवन" शेतकऱ्यांना थेट होम डिलिव्हरी मिळेल. contact-8237522225 www.madhuryachemicals.in #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargav #dealership #dealershipinmaharashtra #पशुआहार #पशुखाद्य #पशुजोडआहार

 
Madhurya Chemicals wishing you a happy Merry Christmas...!!!

Madhurya Chemicals wishing you a happy Merry Christmas...!!!

केमिकल टाळा आणि आयुर्वेद वापरा ..!!!

आता सर्व दूध उत्पादक शेतकरी दुभत्या जनावरांसाठी आयुर्वेद फीड सप्लिमेंट "शतांमृत च्यवन" चा वापर करून दूध उत्पादन वाढवू शकता . दूध वाढीसाठी गुणकारी ठरलेले "शतांमृत च्यवन" आपल्याला कोपरगाव व पुणे येथून आपल्याला उपलब्ध होईल. 
www.madhuryachemicals.in

केमिकल टाळा आणि आयुर्वेद वापरा ..!!! आता सर्व दूध उत्पादक शेतकरी दुभत्या जनावरांसाठी आयुर्वेद फीड सप्लिमेंट "शतांमृत च्यवन" चा वापर करून दूध उत्पादन वाढवू शकता . दूध वाढीसाठी गुणकारी ठरलेले "शतांमृत च्यवन" आपल्याला कोपरगाव व पुणे येथून आपल्याला उपलब्ध होईल. www.madhuryachemicals.in #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargav #dealership #dealershipinmaharashtra #पशुआहार #पशुखाद्य #पशुजोडआहार

 
जनावरांच्या दूध वाढीसाठी महाराष्ट्र मधील एकमेव गुणवत्ता असलेलं आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट.
contact-8237522225
www.madhuryachemicals.in

जनावरांच्या दूध वाढीसाठी महाराष्ट्र मधील एकमेव गुणवत्ता असलेलं आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट. contact-8237522225 www.madhuryachemicals.in #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargav #dealership #dealershipinmaharashtra #पशुआहार #पशुखाद्य #पशुजोडआहार

जर आपल्याला दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनासाठी पशु आहार पाहिजे असल्यास "शतांमृत च्यवन" हे नक्कीच उपयोगी पडणार आहे. सर्व समावेशक आणि परिपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले खाद्यान्य "शतांमृत च्यवन" शेतकऱ्यांना थेट होम डिलिव्हरी मिळेल.
contact-8237522225
www.madhuryachemicals.in

जर आपल्याला दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनासाठी पशु आहार पाहिजे असल्यास "शतांमृत च्यवन" हे नक्कीच उपयोगी पडणार आहे. सर्व समावेशक आणि परिपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले खाद्यान्य "शतांमृत च्यवन" शेतकऱ्यांना थेट होम डिलिव्हरी मिळेल. contact-8237522225 www.madhuryachemicals.in #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargav #dealership #dealershipinmaharashtra #पशुआहार #पशुखाद्य #पशुजोडआहार

योग्य गुणवत्ता व १००% परिणाम दिलेले एकमेव आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट "शतांमृत च्यवन" चा वापर करून दुधेचे भरघोस उत्पन्न वाढवा.

योग्य गुणवत्ता व १००% परिणाम दिलेले एकमेव आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट "शतांमृत च्यवन" चा वापर करून दुधेचे भरघोस उत्पन्न वाढवा. #cattlefeedsupplement #madhuryachemicals #shatamrutchyvan #milkbooster #ayurvedicfeedsupplement #animalfeed #animalfeedsupplements #animalfeeder #animalfeedsupplier #milkboosterincow #cowmilk #buffelomilk #cowmilker #cattlefeed #cattlefeeding #cattlefeeds #cattlefeeding #supplementforanimals #pashukhadya #dairybusiness #dailyfoodfeed #Farming #पशुआहार

 
दिवाळीच्या पहाटेची सुरवात, गाई आणि वासरूच्या पूजनाने!!!!

 सर्व शेतकरी मित्रांना वसु-बारस निमित्त माधुर्य केमिकल्स तर्फे हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या पहाटेची सुरवात, गाई आणि वासरूच्या पूजनाने!!!! सर्व शेतकरी मित्रांना वसु-बारस निमित्त माधुर्य केमिकल्स तर्फे हार्दिक शुभेच्छा. #diwali2020 #HappyDiwali #vasubaras #पशुआहार

केमिकल टाळा आणि आयुर्वेदिक वापरा 

जनावरांसाठी आता केमिकल युक्त न देता, आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले शतांमृत च्यवन जोड आहार देऊन रोगप्रतिकार क्षमता वाढवा तसेच दूध व फॅट मध्ये नक्कीच वाढ होईल. आपल्या दुभत्या जनावराचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचे उपयुक्त एकमेव आयुर्वेदिक "शतांमृत च्यवन" फीड सप्लिमेंट वापरण्यास सुरवात करा.

"शतांमृत च्यवन" साठी संपर्क करा. 
© माधुर्य केमिकल्स कोपरगाव
+91-8237522225
+91-9960051247

केमिकल टाळा आणि आयुर्वेदिक वापरा जनावरांसाठी आता केमिकल युक्त न देता, आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले शतांमृत च्यवन जोड आहार देऊन रोगप्रतिकार क्षमता वाढवा तसेच दूध व फॅट मध्ये नक्कीच वाढ होईल. आपल्या दुभत्या जनावराचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचे उपयुक्त एकमेव आयुर्वेदिक "शतांमृत च्यवन" फीड सप्लिमेंट वापरण्यास सुरवात करा. "शतांमृत च्यवन" साठी संपर्क करा. © माधुर्य केमिकल्स कोपरगाव +91-8237522225 +91-9960051247 #shatamrutchyvan #cattlefeed #cowfeedsupplement #dairyanimalfeed #kopargaon #pune #shatamrutchyavan #shatamrut #sheti #shetkari #shetkariputra😎 #shetkari_raja #shetkaribusiness #agrifeed #agri #agriculturelife #agribusiness #cattlefeed #cattlefeedsupplements #cattlefeeding #ayurvedafoodforanimal #animalfeed #A2Milk #deshicowfeed #desicow #deshicowmilk #animalfeedsupplier #shetivadi👨‍🌾✌️ #brandshetkari🙏 #brandshetkariputra😎 #kopargaon #pune #पशुआहार

🔸शेतकऱ्यांसाठी योग्य असा कमी भांडवली मधला व्यवसाय 🔸

गाव व तालुका स्तरावर स्थानिक शेतकऱ्याने व्यवसाय नक्कीच केला पाहिजे असा कोणता व्यवसाय आहे, कि जो तुम्हाला योग्य आर्थिक मजबुती देईल ? शेती जोड व्यवसायामध्ये आपण पशु खाद्य चा व्यवसाय नक्की करा आणि वेगळ्या अश्या नवीन शेती जोड व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता. माधुर्य केमिकल चे कमी भांडवली मध्ये आयुर्वेदिक "शतांमृत च्यवन" चे उत्पादन ची मागणी करून आपण स्थानिक दूध उत्पादक शेतकरी याना देण्याची संधी आपल्याला आहे. ज्यामध्ये आपल्याला योग्य आर्थिक फायदा नक्कीच होईल व स्वतः आपण आपल्या दुभत्या जनावरांसाठी वापरून दूध निर्मिती करू शकता.

माधुर्य केमकॅल्स चे शतांमृत च्यवन रोग प्रतिकार शक्ती तसेच दूध व फॅट वाढविणारे टॉनिक उपलब्ध आहे. हे एक १००% आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असून यामध्ये नैसर्गिक वनस्पती जसे जिवंती , अश्वगंधा , शतावरी , मळी व वेगवेगळ्या गुणधर्म वनस्पतीचा योग्य वापर केला आहे.

हे एक जनावरांच्या दूध वाढीसाठी योग्य परिणाम दिलेले महाराष्ट्रातील एकमेव आयुर्वेदिक जोड आहार आहे. आपल्या शेती व्यवसायासोबत "शतांमृत च्यवन" मागणी करून तालुका व गावखेड्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकता.
 
साभार : माधुर्य केमिकल्स ("शतांमृत-च्यवन" उत्पादक )
MIDC कोपरगाव जि अहमदनगर 

डिलरशिप , रिटेलर व शेतकरी यांना खालील नंबर वर योग्य मार्गदर्शन मिळेल. 
 📞 संपर्क : +91 8237522225 
 +91 9960051247 
 +91 7738393626

🔸शेतकऱ्यांसाठी योग्य असा कमी भांडवली मधला व्यवसाय 🔸 गाव व तालुका स्तरावर स्थानिक शेतकऱ्याने व्यवसाय नक्कीच केला पाहिजे असा कोणता व्यवसाय आहे, कि जो तुम्हाला योग्य आर्थिक मजबुती देईल ? शेती जोड व्यवसायामध्ये आपण पशु खाद्य चा व्यवसाय नक्की करा आणि वेगळ्या अश्या नवीन शेती जोड व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता. माधुर्य केमिकल चे कमी भांडवली मध्ये आयुर्वेदिक "शतांमृत च्यवन" चे उत्पादन ची मागणी करून आपण स्थानिक दूध उत्पादक शेतकरी याना देण्याची संधी आपल्याला आहे. ज्यामध्ये आपल्याला योग्य आर्थिक फायदा नक्कीच होईल व स्वतः आपण आपल्या दुभत्या जनावरांसाठी वापरून दूध निर्मिती करू शकता. माधुर्य केमकॅल्स चे शतांमृत च्यवन रोग प्रतिकार शक्ती तसेच दूध व फॅट वाढविणारे टॉनिक उपलब्ध आहे. हे एक १००% आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असून यामध्ये नैसर्गिक वनस्पती जसे जिवंती , अश्वगंधा , शतावरी , मळी व वेगवेगळ्या गुणधर्म वनस्पतीचा योग्य वापर केला आहे. हे एक जनावरांच्या दूध वाढीसाठी योग्य परिणाम दिलेले महाराष्ट्रातील एकमेव आयुर्वेदिक जोड आहार आहे. आपल्या शेती व्यवसायासोबत "शतांमृत च्यवन" मागणी करून तालुका व गावखेड्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकता. साभार : माधुर्य केमिकल्स ("शतांमृत-च्यवन" उत्पादक ) MIDC कोपरगाव जि अहमदनगर डिलरशिप , रिटेलर व शेतकरी यांना खालील नंबर वर योग्य मार्गदर्शन मिळेल. 📞 संपर्क : +91 8237522225 +91 9960051247 +91 7738393626 #cattlefeedsupplements #cattlefeed #cattlefeeds #animalfeed #animalfeedsupplements #cattlefeedmanufacturer #kopargaon #Farming #cowmilk #cowmilkproducts #dealership #forfarmers #indianfeed #ayurvediccattlefeed #पशुआहार

पशुआहार

#पशुआहार

 
🔸 मोलॅसिस : दुभत्या जनावरांसाठी ऊर्जा देणारा नैसर्गिक स्रोत 🔸 

उसा किंवा साखर बीट्सवर साखरेसाठी प्रक्रिया करताना चिकट गडद उप-उत्पादन तयार होतो त्यालाच मोलॅसिस असे म्हणतात .मोलॅसिस हे जबरदस्त आणि जलद उर्जा देणारे नैसर्गिक खाद्य आहे जे कि सर्व दुभत्या जनावरांसाठी खूप फायदेशीर ठरते. जनावरांना, सरकी पेंड व कडबा यामध्ये मोलॅसिस मिक्स करून दूध वाढीसाठी भरपूर प्रमाणात वापर त्याचा होतो.

सर्व शेतकरी यांनी मोलॅसिस चे खालील फायदे जाणणे आवश्यक आहे. 

 ✔दूध निर्मितच्या काळात जनावरास साखर ग्लूकोज प्रदान करते .
✔प्राण्यांच्या आरोग्यासाठी जलद रित्या रोगप्रतिकारक्षमता वाढविते.
✔गाय, म्हैस च्या दुधाची उत्पादन व फॅट वाढवते.
✔मोलॅसिस मुळे उष्णता व दाह संबंधित तणाव कमी करण्यास मदत होतो.
✔दुभत्या जनावरांच्या गर्भधारणा व त्या संबंधित बाबीमध्ये शरीरातील बदलास मोलॅसिस पूरक ठरते.
✔अन्नपचन योग्य झाल्याने जनावराचे शरीर वाढीस लागते व भरपूर प्रमाणात वजन वाढते.

सर्व शेतकऱ्यांसाठी मोलॅसिस व विविध वनस्पती वापरून तयार केलेले आयुर्वेदिक पद्धतीचे "शतांमृत च्यवन" उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करून जनावराचे दूध व फॅट वाढवू शकता आणि त्यातूनच आपल्याला दुधाचे भरघोस उत्पन्न नक्कीच होईल. 
 
माधुर्य केमिकल्स कोपरगाव
( "शतांमृत च्यवन" जोड आहार उत्पादक )

🔸 मोलॅसिस : दुभत्या जनावरांसाठी ऊर्जा देणारा नैसर्गिक स्रोत 🔸 उसा किंवा साखर बीट्सवर साखरेसाठी प्रक्रिया करताना चिकट गडद उप-उत्पादन तयार होतो त्यालाच मोलॅसिस असे म्हणतात .मोलॅसिस हे जबरदस्त आणि जलद उर्जा देणारे नैसर्गिक खाद्य आहे जे कि सर्व दुभत्या जनावरांसाठी खूप फायदेशीर ठरते. जनावरांना, सरकी पेंड व कडबा यामध्ये मोलॅसिस मिक्स करून दूध वाढीसाठी भरपूर प्रमाणात वापर त्याचा होतो. सर्व शेतकरी यांनी मोलॅसिस चे खालील फायदे जाणणे आवश्यक आहे. ✔दूध निर्मितच्या काळात जनावरास साखर ग्लूकोज प्रदान करते . ✔प्राण्यांच्या आरोग्यासाठी जलद रित्या रोगप्रतिकारक्षमता वाढविते. ✔गाय, म्हैस च्या दुधाची उत्पादन व फॅट वाढवते. ✔मोलॅसिस मुळे उष्णता व दाह संबंधित तणाव कमी करण्यास मदत होतो. ✔दुभत्या जनावरांच्या गर्भधारणा व त्या संबंधित बाबीमध्ये शरीरातील बदलास मोलॅसिस पूरक ठरते. ✔अन्नपचन योग्य झाल्याने जनावराचे शरीर वाढीस लागते व भरपूर प्रमाणात वजन वाढते. सर्व शेतकऱ्यांसाठी मोलॅसिस व विविध वनस्पती वापरून तयार केलेले आयुर्वेदिक पद्धतीचे "शतांमृत च्यवन" उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करून जनावराचे दूध व फॅट वाढवू शकता आणि त्यातूनच आपल्याला दुधाचे भरघोस उत्पन्न नक्कीच होईल. माधुर्य केमिकल्स कोपरगाव ( "शतांमृत च्यवन" जोड आहार उत्पादक ) #animalfeedsupplement #molasses #cowmilk #cowmilkfeedsupplemetn #madhuryachemicals #shatamrutchyvan #pune #kopargaon

⭐"शतांमृत च्यवन" दुभत्या जनावरासाठी चे आयुर्वेदिक वरदान⭐

सर्व दुभत्या जनावरांसाठी दूध व फॅट वाढीसाठी चे महाराष्ट्रातील एकमेव सर्वोत्तम आयुर्वेदिक जोड आहार. हे एक १००% आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असून यामध्ये नैसर्गिक वनस्पती जसे जिवंती , अश्वगंधा , शतावरी , मळी व वेगवेगळ्या गुणधर्म असलेल्या वनस्पतीचा योग्य वापर केला आहे. 

☑️ पुणे व कोपरगाव येथून उपलब्ध होईल. आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता. 
Contact : +91- 8237522225

⭐"शतांमृत च्यवन" दुभत्या जनावरासाठी चे आयुर्वेदिक वरदान⭐ सर्व दुभत्या जनावरांसाठी दूध व फॅट वाढीसाठी चे महाराष्ट्रातील एकमेव सर्वोत्तम आयुर्वेदिक जोड आहार. हे एक १००% आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले असून यामध्ये नैसर्गिक वनस्पती जसे जिवंती , अश्वगंधा , शतावरी , मळी व वेगवेगळ्या गुणधर्म असलेल्या वनस्पतीचा योग्य वापर केला आहे. ☑️ पुणे व कोपरगाव येथून उपलब्ध होईल. आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता. Contact : +91- 8237522225 #ayurvedic #cattlefeedsuppliment #kopargaon #shatamrutchyvan #dairyanimalfeed #animalfeedsupplements #dairy #dairyanimals #dairyfarm #dairyanimalfeed #Agriculture #karnatakadiary #maharashtradairy #cowfeed #cowfeeding #milkcow #milkcowfeed #cowmilking #buffelofeed #cowfeedintime #maharahstrashetkari #madhuryachemicals #ahmadnagar #indianayurvedic #indianayurvedicproduct #indiancattle #indiananimalfeeders #branded #shatawari #ashwagandha #पशुआहार

📣 Maharashtra's top cattle feed supplement. Get the best valuable product for your dairy animals like cow and buffalo.

Benefits for "Shatamrut chyavan" feed supplement.

1. High herbal ingredients
2. Pure made up of ayurvedic like Shatawari, Ashwagandha, DCP, Jiwanti.
3. Molasses gives high energy with long time glucose, sucrose and fructose.
4. Improves milk yield with daily 2 to 3 lit per day.

Dose - 250 gm /cow and 350 gm/ buffalo

Sheep and goat - 1 to 2 gram / kg 

☑️ All are twice in a day.

🔜Contact us for getting dealership or for your dairy animals.

🌐Find our website - madhuryachemicals.in

📣 Maharashtra's top cattle feed supplement. Get the best valuable product for your dairy animals like cow and buffalo. Benefits for "Shatamrut chyavan" feed supplement. 1. High herbal ingredients 2. Pure made up of ayurvedic like Shatawari, Ashwagandha, DCP, Jiwanti. 3. Molasses gives high energy with long time glucose, sucrose and fructose. 4. Improves milk yield with daily 2 to 3 lit per day. Dose - 250 gm /cow and 350 gm/ buffalo Sheep and goat - 1 to 2 gram / kg ☑️ All are twice in a day. 🔜Contact us for getting dealership or for your dairy animals. 🌐Find our website - madhuryachemicals.in #agriculturebusiness #milkbusiness #dairybusiness #dairybusinessassociation #farmingbusiness #maharashtrabusiness #agriculturelife #cowmilk #feedsupplements #catttlefeed #maharashtraagri #shetkari #shetkari_pattern👳✌️ #shetkaribusiness #shetkari_raja__🚩💗🚩✔️ #ayurvedafood #animalayurveda #herbalforanimals #herbalbusiness #ayurvedicproducts #ayurvedicliving #marathimanus #marathibusiness #pune #nashik #baramati #sangli #nanded #latur #nagpur

⭐ महाराष्ट्रातील एकमेव आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट ⭐

गायी व म्हशी यांच्या दूध व फॅट वाढीसाठी खात्रीशीर आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट " शतांमृत च्यवन" याची आजच ऑर्डर करा आणि भरघोस आर्थिक उत्पन्न निर्माण करा. पुणे आणि कोपरगाव येथून आपल्याला होम डिलिव्हरी करण्यात येईल. 
✅ दुभत्या जनावरास "शतांमृत च्यवन" चे फायदे
👉सर्व महत्वाच्या दूध वाढीचे गुणकारी वनस्पतीचा वापर 
👉 मोल्यसिस चे भरपूर प्रमाणात वापर ज्यामुळे प्रोटीन आणि ग्लुकोज मुळे खूप प्रमाणात energy मिळणार. 
👉शतावरी, अश्वगंधा आणि विविध गुणकारी नैसर्गिक वनस्पतीचे योग्य प्रमाणात वापर.
शेतकरी व दूध उत्पादक यांना योग्य किमतीत उपलब्ध आहे. 
contact : +९१-८२३७५२२२२५ 
madhuryachemicals.in

⭐ महाराष्ट्रातील एकमेव आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट ⭐ गायी व म्हशी यांच्या दूध व फॅट वाढीसाठी खात्रीशीर आयुर्वेदिक फीड सप्लिमेंट " शतांमृत च्यवन" याची आजच ऑर्डर करा आणि भरघोस आर्थिक उत्पन्न निर्माण करा. पुणे आणि कोपरगाव येथून आपल्याला होम डिलिव्हरी करण्यात येईल. ✅ दुभत्या जनावरास "शतांमृत च्यवन" चे फायदे 👉सर्व महत्वाच्या दूध वाढीचे गुणकारी वनस्पतीचा वापर 👉 मोल्यसिस चे भरपूर प्रमाणात वापर ज्यामुळे प्रोटीन आणि ग्लुकोज मुळे खूप प्रमाणात energy मिळणार. 👉शतावरी, अश्वगंधा आणि विविध गुणकारी नैसर्गिक वनस्पतीचे योग्य प्रमाणात वापर. शेतकरी व दूध उत्पादक यांना योग्य किमतीत उपलब्ध आहे. contact : +९१-८२३७५२२२२५ madhuryachemicals.in #ayurvedic #cattlefeedsuppliment #pune #kopargaon #madhuryachemicals #shatamrutchyvan #dairyanimalfeed #maharashtraagriculture #agribusiness #feedsupplement #feedsupplements #cowfeedsupplement #milkandfat #nanded #usmanabad #latur #parbhani #amhimarathi #amhishetkri😎 #amhishetkari2020 #nashik #beed #laturkars😎 #maharashtrashetkari #businessideas #businessdealership

 

Subscribe to our notifications

Join the community of users with the latest news from all social networks!