Shahu Agro (shahugroup) instagram photos and videos

Shahu Agro
Shahu Agro

Dealing into all kind of Dairy Products

followers count:  397
followers rank: 0
likes count:  1,718
like rank:  0

Most popular images

श्रावण महिन्यात तितक्याच खुबीने नानाविध शाकाहारी पदार्थ बनवणारे आणि श्रावण मास मजेत घालवणारे अनेक खवय्ये देखील आहेत. चला हा श्रावण आणखी खास बनवा, शाहू दूध व विविध प्रॉडक्टस् वापरुन काहीतरी नवीन ट्राय करा. आपल्या सर्व रेसिपी इतरांना कळाव्या व आपल्या पाककलेला नवे व्यासपीठ देण्यासाठी शाहू ऍग्रो आहेच की... यासोबतच शाहू ऍग्रो आपल्याला देत आहे आकर्षक गिफ्ट पॅक जिंकण्याची संधी...!
आमच्या अटी
• दोन वयोगट : वय वर्ष ६ ते १५ आणि वय वर्ष १५ पासून पुढे
• शाहू प्रोडक्टस् चा वापर अनिवार्य
• पदार्थ बनवताना व्हिडिओ व फोटो ई मेल वर पाठवा
• व्हिडिओ व फोटो मध्ये शाहू प्रोडक्टस् दिसणे आवश्यक
• उत्तम सादरीकरण व वेगळेपणा असणारी डिश ही पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. सादरीकरणातील शाहू प्रोडक्टस् पदार्थ बनवताना वापरणे आवश्यक आहे.
• शाहू प्रोडक्टस् ची खरेदी www.shahuagro.com या वेबसाईटवरून करावी
• गुणविभागणी : ५०% प्रेझेंटेशन आणि likes व ५०% आयोजकांचा निर्णय
• सर्व स्पर्धकांनी शाहू ऍग्रो पेज फॉलो करणे अनिवार्य आहे
• आयोजकांचा निर्णय अंतिम राहील
आजच शाहू ऍग्रो पेजला लाईक, कमेंट आणि शेअर करा व आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना या स्पर्धेची माहिती द्या.
अधिक महितीसाठी आजच संपर्क साधा...!
आमचा ई मेल : shahumilk@yahoo.in
अंतिम तारीख : १० ऑगस्ट
स्पर्धेचा निकाल : १५ ऑगस्ट
Celebrate Christmas🎄🎅🔔❄ By Baking Cake With Shahu Milk. 

Merry Christmas To All

For more details contact on:
9552583619 / 9552585074

www.shahuagro.com

Hype medias

Account rate

Mathematical model that shows the popularity of an account relative to others.

Statistics

0
Average likes per post
0
Average comments per post

Photos and videos ratio

4% videos
96% photos
Happy soul, a fresh mind, and a healthy body. All three can be achieved with yoga!
Team Shahu wishes you all a Happy & healthy International Yoga Day ...!

Happy soul, a fresh mind, and a healthy body. All three can be achieved with yoga! Team Shahu wishes you all a Happy & healthy International Yoga Day ...!

 
Shivaji followers remember the coronation day, or as they say in native Marathi language, Shivrajyabhishek Din with much pride. Shivrajyabhishek Din is celebrated annually on June 6 with people of Maharashtra celebrating it with great joy and enthusiasm.

Shivaji followers remember the coronation day, or as they say in native Marathi language, Shivrajyabhishek Din with much pride. Shivrajyabhishek Din is celebrated annually on June 6 with people of Maharashtra celebrating it with great joy and enthusiasm.

 
Happy International milk day. We are proud to get associated with the Dairy industry.
On this world milk day, I pray that the dairy industry must flourish as it provides nutrition to mankind.
You must celebrate World Milk day by drinking a glass of milk.

Happy International milk day. We are proud to get associated with the Dairy industry. On this world milk day, I pray that the dairy industry must flourish as it provides nutrition to mankind. You must celebrate World Milk day by drinking a glass of milk.

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महालसुख सोडुन घातला भिक्षुकाचा वेश.. नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध...
बुद्ध पौर्णिमा मंगलमय शुभेच्छा!!!
.
Call & order on :
9552583619 / 9552585074
www.shahuagro.com

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश महालसुख सोडुन घातला भिक्षुकाचा वेश.. नाकारले राजपुत्र असून युद्ध असे होते तथागत गौतम बुद्ध... बुद्ध पौर्णिमा मंगलमय शुभेच्छा!!! . Call & order on : 9552583619 / 9552585074 www.shahuagro.com #dairy #milk #dairyfarm #cows #farm #dairycows #farmlife #Farming #govegan #instacow #healthy #Dairyfarming #diarycows #Shahugroup #Shahuagro #Shahughee #Shahumilk #Shahumilkproducts #kolhapur #Instamilk #Dairyproducts #cowghee

 
कोरोना सारख्या प्रत्येक रोगाच्या लाटेपासून तुमचा बचाव करेल -शाहू दुध!!!
.
Order yours

Call & order on :
9552583619 / 9552585074
www.shahuagro.com

कोरोना सारख्या प्रत्येक रोगाच्या लाटेपासून तुमचा बचाव करेल -शाहू दुध!!! . Order yours Call & order on : 9552583619 / 9552585074 www.shahuagro.com #dairy #milk #dairyfarm #cows #farm #dairycows #farmlife #Farming #govegan #instacow #healthy #Dairyfarming #diarycows #Shahugroup #Shahuagro #Shahughee #Shahumilk #Shahumilkproducts #kolhapur #Instamilk #Dairyproducts #cowghee

 
॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥
अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..को
रोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!

॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥ अक्षय राहो सुख तुमचे.. अक्षय राहो धन तुमचे.. अक्षय राहो प्रेम तुमचे..को रोनाचा नाश होवोनी, अक्षय राहो आरोग्य तुमचे.. आशा आहे या मंगलदिनी, तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो.. अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!

 

Subscribe to our notifications

Join the community of users with the latest news from all social networks!