Swabhimani Dairy (swabhimani_dairy) instagram photos and videos

Swabhimani Dairy
Swabhimani Dairy

Farm fresh milk & by milk products. We touch every moment of consumer's life with Health, taste & joy

followers count:  1,741
followers rank: 0
likes count:  1,847
like rank:  0

Hype medias

Account rate

Mathematical model that shows the popularity of an account relative to others.

Statistics

0
Average likes per post
0
Average comments per post

Photos and videos ratio

2% videos
98% photos
महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याच्या हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याच्या हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. #krushidin #swabhimani #Swabhimanidairy #SwabhimaniMilk #farm #farmers #dairyfarm #maharastra #kolhapur #sangali #satara

कौतुकास्पद आणि अभिमानस्पद! 
क्रोएशिया येथील विश्वचषक स्पर्धेत २५ मी एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबतने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! राहीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कौतुकास्पद आणि अभिमानस्पद! क्रोएशिया येथील विश्वचषक स्पर्धेत २५ मी एअर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबतने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! राहीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. #brandkolhapur #Swabhimanidairy #RahiSarnobat

 
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कल्याणकारी राजाला मानाचा मुजरा!
२६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कल्याणकारी राजाला मानाचा मुजरा! २६ जुन हा शाहु महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासुन”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. #swabhimaniairy #swabhimani #shahujayanti2021

 
Safe food means a sustainable future!

Healthy food production methods are a key component for promoting animal welfare, rural economies, and environmental sustainability. Supporting food safety and sustainable regulations, will create positive changes in many areas. This

Safe food means a sustainable future! Healthy food production methods are a key component for promoting animal welfare, rural economies, and environmental sustainability. Supporting food safety and sustainable regulations, will create positive changes in many areas. This #WorldFoodSafetyDay let's recognize our shared responsibility to ensure the food that reaches our table is safe to consume in order to avert foodborne risks. #swabhimani #Swabhimanidairy #safeswabhimani #safefood #sustainableliving #foodlove #healthylifestyle #farm #farmers #milk 2m

इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर कोरला गेलेला सोनेरी क्षण होईल चरणी तुझ्या अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा..
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचा🚩🚩
शिवस्वराज्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा🚩🚩🚩🚩

इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर कोरला गेलेला सोनेरी क्षण होईल चरणी तुझ्या अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा.. श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचा🚩🚩 शिवस्वराज्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा🚩🚩🚩🚩 #ShivRajyabhishekDin #Swabhimanidairy #milk

 
Swabhimani curd works by boosting the immune mechanism. 
According to some studies, it has been proved that consuming two cups of curd every day for four months increases the infection fighting capacity in the blood by five times as compared to not eating curd.
Have a curd every Day!

Swabhimani curd works by boosting the immune mechanism. According to some studies, it has been proved that consuming two cups of curd every day for four months increases the infection fighting capacity in the blood by five times as compared to not eating curd. Have a curd every Day! #Swabhimanidairy #SwabhimaniMilk #curd #swabhimanicurd #buttermilk #summer #cooler

 
एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे  असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..! एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास 
सिद्धार्थाकडून बुद्धाकडे बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा
तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग!

एक प्रवास अंधारातून प्रकाशाकडे असत्याकडून ज्ञानाकडे अशाश्वेताकडून चिरंतनाकडे..! एक सिद्धार्थ प्रत्येकाला एक प्रवास सिद्धार्थाकडून बुद्धाकडे बुद्ध नव्हे एक व्यक्ती मात्र ज्ञानाचा तो एक सार्थ धर्म बुद्धमार्ग! #Swabhimanidairy #budhapournima2021 #milk

My humble tributes to Nurses all across the world on the occasion of International Nurses Day.

We will never forget the brave medical services provided by Nurses especially during the Covid-19 pandemic.

Salute to our Covid Warriors!

My humble tributes to Nurses all across the world on the occasion of International Nurses Day. We will never forget the brave medical services provided by Nurses especially during the Covid-19 pandemic. Salute to our Covid Warriors! #internationalnursesday #CovidWarriors

From one source of strength to the another!

Together, let’s honor the women who raised us—making sacrifices for us every day and nurturing our families and greater communities.
Happy mother's Day!

From one source of strength to the another! Together, let’s honor the women who raised us—making sacrifices for us every day and nurturing our families and greater communities. Happy mother's Day! #mothersday2021 #mother #nutritions #love

 
महाराष्ट्र स्थापनेत कामगारांचे योगदान मोठे होते. 
त्यामुळे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे करतात.
समृद्ध आणि सृजनशील महाराष्ट्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर आज जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. या निमित्याने सर्वाना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐

महाराष्ट्र स्थापनेत कामगारांचे योगदान मोठे होते. त्यामुळे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे करतात. समृद्ध आणि सृजनशील महाराष्ट्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर आज जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. या निमित्याने सर्वाना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐 #maharastraday #1May #worker #cool #labour #swabhimaniairy #SwabhimaniMilk #swabhimani #curd #lassi #mangolassi #sweetlassi #roselassi

Subscribe to our notifications

Join the community of users with the latest news from all social networks!